सूचना
Filter Past सूचना
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीची तारीख | अंतिम तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| आधार संच वितरण सोडत (लकी ड्रॉ) नंतरची अंतिम यादी | आधार संच वितरण सोडत (लकी ड्रॉ) नंतरची अंतिम यादी |
16/09/2025 | 23/09/2025 | पहा (1 MB) |
| आधार संच मागणी अंतिम अर्हता यादी | आधार संच मागणी अंतिम अर्हता यादी |
12/09/2025 | 22/09/2025 | पहा (774 KB) |
| मौजे वाकी त वाडा ता.खेड जि.पुणे येथील भामा आसखेड धरणाजवळ गट नं.28 पैकी मधील अप्रोच ब्रिज व इतर आनुषंगिक कामाकरिता संपादित होणार्या जमिनीचे कलम 21(1) व (2) खालील प्रकटपत्र प्रसिद्ध करणेबाबत | मौजे वाकी त वाडा ता.खेड जि.पुणे येथील भामा आसखेड धरणाजवळ गट नं.28 पैकी मधील अप्रोच ब्रिज व इतर आनुषंगिक कामाकरिता संपादित होणार्या जमिनीचे कलम |
18/08/2025 | 17/09/2025 | पहा (1,013 KB) |
| आधार संच मागणी अर्जांची प्रारुप अर्हता यादी | आधार संच मागणी अर्जांची प्रारुप अर्हता यादी |
09/09/2025 | 16/09/2025 | पहा (774 KB) |
| खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस | खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस, लोणावळा नगरपरिषद हद्दीतील, मौ.नांगरगाव |
10/03/2025 | 09/09/2025 | पहा (568 KB) |
| तलाठी पदभरती 2023- प्रतिक्षायादीतील व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार यांची निवड यादी | तलाठी पदभरती 2023- प्रतिक्षायादीतील व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार यांची निवड यादी |
10/10/2024 | 09/09/2025 | पहा (4 MB) |
| चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे | चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे |
05/08/2025 | 04/09/2025 | पहा (4 MB) |
| चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन खराबवाडी ता.खेड जि.पुणे | चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन खराबवाडी ता.खेड जि.पुणे |
05/08/2025 | 04/09/2025 | पहा (3 MB) |
| चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन मेदनकरवाडी ता.खेड जि.पुणे | चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन मेदनकरवाडी ता.खेड जि.पुणे |
05/08/2025 | 04/09/2025 | पहा (3 MB) |
| चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन नाणेकरवाडी जि.पुणे | चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भुसंपादन नाणेकरवाडी जि.पुणे |
05/08/2025 | 04/09/2025 | पहा (2 MB) |