सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभीची तारीख अंतिम तारीख संचिका
उपनियंत्रक, नागरी संरक्षण पुणे कार्यालयातील निर्लेखित केलेले प्रशिक्षण साहित्य / भांडार साहित्य विक्री करणेबाबत

उपनियंत्रक, नागरी संरक्षण पुणे कार्यालयातील निर्लेखित केलेले प्रशिक्षण साहित्य / भांडार साहित्य विक्री करणेबाबत

04/11/2026 27/11/2026 पहा (694 KB)
मौजे चोविसावाडी,ता.हवेली,जि.पुणे येथील स.नं.१२९ पै.व इतर,क्षेत्र २२७६८.४९ चौ.मी.पुणे आळंदी रोड ६० मी.रुंद रस्त्याकरीता भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ चे कलम २१ पोटकलम १ अन्वये प्रसिद्ध करावयाच

मौजे चोविसावाडी,ता.हवेली,जि.पुणे येथील स.नं.१२९ पै.व इतर,क्षेत्र २२७६८.४९ चौ.मी.पुणे आळंदी रोड ६० मी.रुंद रस्त्याकरीता भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ चे कलम २१ पोटकलम १ अन्वये प्रसिद्ध करावयाची कलम २१, पोटकलम १,२, व ३ ची जाहीर नोटिस

28/10/2026 29/03/2027 पहा (6 MB)
मौ.खंडाळा, ता.मावळ, जि.पुणे येथील लोणावळा नगरपरिषद हद्दीतील सिटी स.नं.४,९,१०,३५३,३५८,३६२,३६३,३६९ व ३७२ मधील अंदाजे क्षेत्रफळ २९५६.९४ चौ.मी. क्षेत्राचे रेल्वे गट क्र.३० येथील नियोजित रेल्वे उड्डाणपूलाचे (ROB) बांधकामाकरिता आवश्यक क्षेत्राचे भूसंपादन न

मौ.खंडाळा, ता.मावळ, जि.पुणे येथील लोणावळा नगरपरिषद हद्दीतील सिटी स.नं.४,९,१०,३५३,३५८,३६२,३६३,३६९ व ३७२ मधील अंदाजे क्षेत्रफळ २९५६.९४ चौ.मी. क्षेत्राचे रेल्वे गट क्र.३० येथील नियोजित रेल्वे उड्डाणपूलाचे (ROB) बांधकामाकरिता आवश्यक क्षेत्राचे भूसंपादन नवीन भूसंपादन अधिनियम भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ चे कलम ११ (१)(ड) अन्वये अधिसूचना

09/10/2026 09/04/2027 पहा (189 KB)
मौजे कात्रज व कोंढवा (बु) ता. हवेली जि.पुणे येथील ८४ मी.वि.यो.रस्त्यापैकी ५० मी.वि.यो. रस्त्यासाठी भुमीसंपादन, (म.प्रा.नि. व न .र. अधिनियम १९६६ चे कलम १२६, पो.क. (४ ) सह भूमिसंपादन व पुनवर्सन व पुनवर्सहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा ह

मौजे कात्रज व कोंढवा (बु) ता. हवेली जि.पुणे येथील ८४ मी.वि.यो.रस्त्यापैकी ५० मी.वि.यो. रस्त्यासाठी भुमीसंपादन, (म.प्रा.नि. व न .र. अधिनियम १९६६ चे कलम १२६, पो.क. (४ ) सह भूमिसंपादन व पुनवर्सन व पुनवर्सहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधि.२०१३ चे कलम ३३ व कलम ९३ चे शुद्धीपत्रक)

16/09/2026 16/09/2027 पहा (3 MB)
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुचना

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुचना

29/09/2026 31/12/2026 पहा (2 MB)
चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाढ्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भूसंपादन रोहकल ता खेड जि. पुणे

चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाढ्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भूसंपादन रोहकल ता खेड जि. पुणे

28/09/2026 27/09/2027 पहा (6 MB)
चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाढ्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भूसंपादन वाकी खुर्द ता खेड जि. पुणे

चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाढ्य वळण रस्त्यासाठी आवश्यक जमीन भूसंपादन वाकी खुर्द ता खेड जि. पुणे

28/09/2026 27/09/2027 पहा (5 MB)
मौजे चोविसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं.१२९ पै. व इतर चे क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी पुणे-आळंदी रोड ६० मी. रुंद रस्त्याकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे १२६ (४) सह नवीन भूसंपादन अधिनियम भूसंपादन पुनर्वसन व प

मौजे चोविसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं.१२९ पै. व इतर चे क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी पुणे-आळंदी रोड ६० मी. रुंद रस्त्याकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे १२६ (४) सह नवीन भूसंपादन अधिनियम भूसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ चे कलम १९ (४)(ड) अन्वये अंतिम अधिसूचना

11/09/2026 11/03/2027 पहा (844 KB)
लोणावळा नगरपरिषद हद्दीतील मौ.नांगरगाव, ता.मावळ,जि.पुणे येथील स.क्र.७० (सि.स.क्र.४५पै, ४६पै. ४७पै.) चे १७३.१६ चौ.मी. क्षेत्र रेल्वे गेट क्र.३२ येथील नियोजित रेल्वे उड्डाणपूल बांधकामाकरिता आवश्यक क्षेत्राचे भूसंपादन नवीन भूसंपादन अधिनियम भूसंपादन पुनर्

लोणावळा नगरपरिषद हद्दीतील मौ.नांगरगाव, ता.मावळ,जि.पुणे येथील स.क्र.७० (सि.स.क्र.४५पै, ४६पै. ४७पै.) चे १७३.१६ चौ.मी. क्षेत्र रेल्वे गेट क्र.३२ येथील नियोजित रेल्वे उड्डाणपूल बांधकामाकरिता आवश्यक क्षेत्राचे भूसंपादन नवीन भूसंपादन अधिनियम भूसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ चे कलम ११ (१)(ड) अन्वये अधिसूचना

11/09/2026 11/03/2027 पहा (595 KB)
एल.ए.-५० मौ.कातवी, ता. मावळ, जि.पुणे येथील वडगांव नगरपंचायत हद्दीतील गट क्र. व उपविभाग १३६ पैकी क्षेत्र ६७.१७ आर चौ.मी. व गट क्र. १३७ पैकी क्षेत्र ४०.७४ आर चौ.मी. ही जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरिता खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने भूसंपादन कर

एल.ए.-५० मौ.कातवी, ता. मावळ, जि.पुणे येथील वडगांव नगरपंचायत हद्दीतील गट क्र. व उपविभाग १३६ पैकी क्षेत्र ६७.१७ आर चौ.मी. व गट क्र. १३७ पैकी क्षेत्र ४०.७४ आर चौ.मी. ही जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरिता खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटीस

10/07/2026 10/12/2026 पहा (529 KB)