सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभीची तारीख अंतिम तारीख संचिका
मौ.तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स.क्र. ६५ पै. मधील “मैला शुध्दीकरण केंद्र” (S.T.P) साठी क्षेत्र ४६००.०० चौ.मी  व  १२.०० मी रस्त्यासाठी १००० चौ.मी. असे एकूण ५६०० चौ.मी क्षेत्र खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीव्दारे

मौ.तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स.क्र. ६५ पै. मधील “मैला शुध्दीकरण केंद्र” (S.T.P) साठी क्षेत्र ४६००.०० चौ.मी  व  १२.०० मी रस्त्यासाठी १००० चौ.मी. असे एकूण ५६०० चौ.मी क्षेत्र खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटीस

26/02/2026 26/08/2026 पहा (607 KB)
मौ.नांगरगाव, ता.मावळ, जि.पुणे येथील लोणावळा नगरपरिषद हद्दीतील आ.क्र.५३ पब्लिक पार्क आणि वॉटर वर्क सर्वे क्र.१४, क्षेत्र ०.५३ हे.आर.खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटिस

25/02/2026 25/08/2026 पहा (589 KB)
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 126 (4)सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 अन्वये घोषणेचे व कलम 21 पोट कलम 1 व 2 अन्वये जाहीर करावयाचे प्रकटपत्र. (प्र.क्र.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 126 (4)सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 अन्वये घोषणेचे व कलम 21 पोट कलम 1 व 2 अन्वये जाहीर करावयाचे प्रकटपत्र. (प्र.क्र.313 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेतील 18.00 मी. व 7.00 मी रस्ता)

31/07/2026 14/08/2026 पहा (2 MB)
जिल्हाधिकारी पुणे कार्यालयाच्या इमारतीची स्वच्छता करणे व कार्यालयीन उपहारगृह चालविणेकरीता दोन स्वतंत्र ई-निविदा

जिल्हाधिकारी पुणे कार्यालयाच्या इमारतीची स्वच्छता करणे व कार्यालयीन उपहारगृह चालविणेकरीता दोन स्वतंत्र ई-निविदा

30/07/2026 12/08/2026 पहा (668 KB)
नविन भुसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये प्ले ग्राऊंड (पी.जी.२ ) चे भुसंपादन प्रकरणी स.न. १७/५/५ , १७/५/६ ,१७/४/७, मौ. बालेवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील जागेची नोटीस

नविन भुसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये प्ले ग्राऊंड (पी.जी.२ ) चे भुसंपादन प्रकरणी स.न. १७/५/५ , १७/५/६ ,१७/४/७, मौ. बालेवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील जागेची नोटीस

12/08/2025 11/08/2026 पहा (2 MB)
नविन भुसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २१ (१) व (२ ) अन्वये प्ले ग्राऊंड (पी.जी.२) चे भुसंपादन प्रकरणी स.न. १७/५/५, १७/५/६, १७/४/७, मौ. बालेवाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील जागेची नोटीस

नविन भुसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २१ (१) व (२ ) अन्वये प्ले ग्राऊंड (पी.जी.२) चे भुसंपादन प्रकरणी स.न. १७/५/५, १७/५/६, १७/४/७, मौ. बालेवाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील जागेची नोटीस

12/08/2025 11/08/2026 पहा (399 KB)
मौजे चोविसावाडी, ता. हवेली, जि. पुणे भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम १, २ व ३ अन्वये

(एल.ए.१७) मौजे चोविसावाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील स.नं. १२४/७ब, १२७/१, १२६/१, १२८ पै. क्षेत्र १०२८७.९२ चौ.मी. आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी वाहनतळ आ. क्र.२८ ब साठी भूसंपादन भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम १, २ व ३ अन्वये

06/08/2025 05/08/2026 पहा (657 KB)
नविन भूसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम २१ (१) व (२) अन्वये १८ मी. वि. यो. रस्त्याचे भूसंपादन प्रकरणी स. नं. २३/३/८/, मौ. बालेवाडी ता. हवेली, जि. पुणे येथील जागेची नोटीस 23/07/2025 23/07/2026 पहा (474 KB)
नविन भूसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम १९ अन्वये १८ मी. वि. यो. रस्त्याचे भूसंपादन प्रकरणी स. नं. २३/३/८/, मौ. बालेवाडी ता. हवेली, जि. पुणे येथील जागेची नोटीस

नविन भूसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम १९ अन्वये १८ मी. वि. यो. रस्त्याचे भूसंपादन प्रकरणी स. नं. २३/३/८/, मौ. बालेवाडी ता. हवेली, जि. पुणे येथील जागेची नोटीस

23/07/2025 23/07/2026 पहा (1 MB)
मौ. चोविसावाडी, ता.हवेली, जि. पुणे येथील स.नं.११९ पै. मधील ६३६९.१२ चौ.मी. क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी. बाहयवळण (भाग-३) रस्ता या प्रयोजनासाठी भूसंपादन

एल ए.-१८ मौ. चोविसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं. ११९ पै. मधील ६३६९.१२ चौ.मी. क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी.बाहयवळण (भाग-३) रस्त्याचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १२६, पोटकलम (४) सह भूमिसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ कलम १९ (४)(ड)अन्वये अंतिम घोषणापत्राचे शुद्धिपत्रक.

06/01/2026 06/07/2026 पहा (685 KB)