बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभीची तारीख अंतिम तारीख संचिका
मौ. चोविसावाडी, ता.हवेली, जि. पुणे येथील स.नं.११९ पै. मधील ६३६९.१२ चौ.मी. क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी. बाहयवळण (भाग-३) रस्ता या प्रयोजनासाठी भूसंपादन

एल ए.-१८ मौ. चोविसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं. ११९ पै. मधील ६३६९.१२ चौ.मी. क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी.बाहयवळण (भाग-३) रस्त्याचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १२६, पोटकलम (४) सह भूमिसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ कलम १९ (४)(ड)अन्वये अंतिम घोषणापत्राचे शुद्धिपत्रक.

06/01/2026 06/07/2026 पहा (685 KB)
श्री क्षेत्र भिमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखड्यानुसार स्थानिक ग्रामस्थांचे सन्मानपूर्वक पुनवर्सन करण्यासाठी भुसंपादन करणेबाबत भुसंपादन क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने भुसंपादन करण्यासाठी जाहीर नोटिस मौजे भिमाशंकरवाडी, ता.खेड, जि.पुणे

22/06/2026 06/07/2026 पहा (1 MB)
नवीन भूसंपादन कायदा 2013 चे कलम १९ ची अधिसूचना, सिमला ऑफीस ते पुणे विदयापीठ दरम्यानच्या ४५ मीटर विकास योजना रस्ता.

नवीन भूसंपादन कायदा 2013 चे कलम १९ ची अधिसूचना, सिमला ऑफीस ते  पुणे विदयापीठ दरम्यानच्या ४५ मीटर विकास योजना रस्ता.

26/05/2025 26/05/2026 पहा (2 MB)
नवीन भूसंपादन कायदा -२०१३ चे कलम २१,पोट कलम १ व २ अन्वये करावयाचे प्रकटपत्र – “शिमला ऑफीस चौक ते पुणे विद्यापीठ दरम्यानच्या ४५ मी. विकास योजना रस्ता”.

नवीन भूसंपादन कायदा -२०१३ चे कलम २१,पोट कलम १ व २ अन्वये करावयाचे प्रकटपत्र – “शिमला ऑफीस चौक ते पुणे विद्यापीठ दरम्यानच्या ४५ मी. विकास योजना रस्ता”.

26/05/2025 26/05/2026 पहा (1 MB)
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 126 तरतुदीसह भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 6 खालील अधिसूचनेस शुध्दीपत्रक प्रसिद्ध करणेबाबत. (“मौजे भोसरी,ता.हवेली,जि.पुणे येथील रोशल गार्डन ते पांजरपोळपर्यंत जाणारा 61 मी. रस्तारुंदीकरण या सार्वजनि

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 126 तरतुदीसह भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 6 खालील अधिसूचनेस शुध्दीपत्रक प्रसिद्ध करणेबाबत. (“मौजे भोसरी,ता.हवेली,जि.पुणे येथील रोशल गार्डन ते
पांजरपोळपर्यंत जाणारा 61 मी. रस्तारुंदीकरण या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन”)

09/03/2026 09/04/2026 पहा (750 KB)
जिपपंस निवडणूक २०२६ पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व निवडणूक विभागासाठी निवडणुकीची नोटीस

जिपपंस निवडणूक २०२६ पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व निवडणूक विभागासाठी निवडणुकीची नोटीस

16/01/2026 21/01/2026 पहा (6 MB)
जिपपंस निवडणूक २०२६ पुणे जिल्हयातील सर्व निर्वाचक गणांसाठी निवडणूकाची नोटीस

जिपपंस निवडणूक २०२६ पुणे जिल्हयातील सर्व निर्वाचक गणांसाठी निवडणूकाची नोटीस

16/01/2026 21/01/2026 पहा (9 MB)
ग्राम महसूल अधिकारी

ग्राम महसूल अधिकारी

01/12/2024 31/12/2025 पहा (9 MB)
नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या सदस्य पदांचे आरक्षण अधिसूचना

नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या सदस्य पदांचे आरक्षण अधिसूचना

03/11/2025 31/12/2025 पहा (1 MB)
हडपसर ता.हवेली जि.पुणे येथील अमानोरा पार्क टाऊन मधील १८.०० मी.रुंद आर.पी. रस्त्यासाठी भुसंपादन प्रकल्पाकरीता

हडपसर ता.हवेली जि.पुणे येथील अमानोरा पार्क टाऊन मधील १८.०० मी.रुंद आर.पी. रस्त्यासाठी भुसंपादन प्रकल्पाकरीता

10/11/2025 31/12/2025 पहा (1 MB)