बंद

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, पुणे

कार्यालयामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या योजना

अ.  क्र योजनेचे नाव सांकेतस्‍थळ
१ भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती https://mahadbt.maharashtra.gov.in/Login
२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजना https://hmas.mahait.org/
३ शासकीय वसतिगृह योजना https://hmas.mahait.org/
४ शासकीय निवासी शाळा योजना अर्ज सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 544 KB)
५ मिनी टॅक्‍टर योजना अर्ज सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 1.4 MB)
६ गटई स्‍टॉल योजना अर्ज सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 399 KB)
७ स्‍टॅंड अप इंडिया योजना अर्ज सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 242 KB)
८ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान सोबत अर्ज जोडलेला आहे 1(PDF, 101 KB) – जमिन मिळणेबाबत

सोबत अर्ज जोडलेला आहे 2(PDF, 157 KB) – जमिन विक्री करण्याबाबत

वरील नमुद अ.क्र. १ ते ३ योजना वेबसाईट मार्फत राबविल्‍या जात असून अ.क्र. ४ ते ८ नमुद योजना ऑफलाईन राबविण्‍यात येतात.