बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभीची तारीख अंतिम तारीख संचिका
नविन भुसंपादन कायदा -२०१३ चे कलम १९ अन्वये, मौजे- कात्रज व मौजे कोंढवा (बु ) ता.हवेली येथील प्रस्तावित ८४ मी.वि.यो. पैकी ६० मी.वि.यो. रस्त्यापैकी ५० मी.रस्ता (कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी)

नविन भुसंपादन कायदा -२०१३ चे कलम १९ अन्वये, मौजे- कात्रज व मौजे कोंढवा (बु ) ता.हवेली येथील प्रस्तावित ८४ मी.वि.यो. पैकी ६० मी.वि.यो. रस्त्यापैकी ५० मी.रस्ता (कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी)

18/09/2025 18/09/2026 पहा (7 MB)
नविन भुसंपादन कायदा -२०१३ चे कलम २१, पोटकलम १ व २ अन्वये, मौजे- कात्रज व मौजे कोंढवा (बु ) ता.हवेली येथील प्रस्तावित ८४ मी.वि.यो. पैकी ६० मी.वि.यो. रस्त्यापैकी ५० मी.रस्ता (कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी)

18/09/2025 18/09/2026 पहा (2 MB)
नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम १९, मौजे- पेठ पाषाण, ता. हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर-पाषाण लिंक रोड )

नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम १९, मौजे- पेठ पाषाण, ता. हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर-पाषाण लिंक रोड )

18/09/2025 18/09/2026 पहा (4 MB)
नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम २१ (१ व २ ), मौजे- पेठ पाषाण, ता.हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर- पाषाण लिंक रोड )

नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम २१ (१ व २ ), मौजे- पेठ पाषाण, ता.हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर- पाषाण लिंक रोड )

18/09/2025 18/09/2026 पहा (2 MB)
मौ. नांगरगाव, ता. मावळ, जि. पुणे लोणावळा नगरपरिषद हद्दीतील गट नंबर/ स.नं ४०/२/अ. येथील “आ.क्र. ५४ औद्योगिक वसाहत” या प्रयोजनासाठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम

मौ. नांगरगाव, ता. मावळ, जि. पुणे लोणावळा नगरपरिषद हद्दीतील गट नंबर/ स.नं ४०/२/अ. येथील “आ.क्र. ५४ औद्योगिक वसाहत” या प्रयोजनासाठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम १, २ व ३ ची अन्वये.

18/03/2026 18/09/2026 पहा (505 KB)
मौजे चोविसावाडी, ता. हवेली, जि.पुणे येथील स.नं. १२४/७ब, १२७/१, १२६/१, १२८ पै. क्षेत्र १०२८७.९२ चौ.मी. आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी वाहनतळ आ. क्र.२८ ब साठी भूसंपादन

मौजे चोविसावाडी, ता. हवेली, जि.पुणे येथील स.नं. १२४/७ब, १२७/१. १२६/१, १२८ पै. क्षेत्र १०२८७.९२ चौ.मी. आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी वाहनतळ आ. क्र. २८ब साठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम ५ अन्वये प्रसिध्द करावयाची कलम २१, पोटकलम १, २ व ३

10/09/2025 09/09/2026 पहा (877 KB)
मौजे चोवीसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं.११९ पै.मधील क्षेत्र ६३६९.१२ चौ.मी.आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी.बाह्यवळण (भाग-३) रस्त्यासाठी भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनस्थापणा करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकते

मौजे चोवीसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं.११९ पै.मधील क्षेत्र ६३६९.१२ चौ.मी.आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी.बाह्यवळण (भाग-३) रस्त्यासाठी भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनस्थापणा करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१, पोटकलम १,२ व ३ ची अन्वये प्रसिद्ध करावयाची जाहीर नोटिस

23/02/2026 31/08/2026 पहा (762 KB)
कंत्राटी पध्दतीने म.रा.ए.नि.सो. संस्था मुंबई अंतर्गत मंजुर असलेली व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय पुणे यांचे अधिपत्या खालील करार तत्वावरील पदभरतीसाठी जाहिरात

कंत्राटी पध्दतीने म.रा.ए.नि.सो. संस्था मुंबई अंतर्गत मंजुर असलेली व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय पुणे यांचे अधिपत्या खालील करार तत्वावरील पदभरतीसाठी जाहिरात

12/08/2026 27/08/2026 पहा (707 KB)
मौ.तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स.क्र. ६५ पै. मधील “मैला शुध्दीकरण केंद्र” (S.T.P) साठी क्षेत्र ४६००.०० चौ.मी  व  १२.०० मी रस्त्यासाठी १००० चौ.मी. असे एकूण ५६०० चौ.मी क्षेत्र खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीव्दारे

मौ.तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स.क्र. ६५ पै. मधील “मैला शुध्दीकरण केंद्र” (S.T.P) साठी क्षेत्र ४६००.०० चौ.मी  व  १२.०० मी रस्त्यासाठी १००० चौ.मी. असे एकूण ५६०० चौ.मी क्षेत्र खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटीस

26/02/2026 26/08/2026 पहा (607 KB)
मौ.नांगरगाव, ता.मावळ, जि.पुणे येथील लोणावळा नगरपरिषद हद्दीतील आ.क्र.५३ पब्लिक पार्क आणि वॉटर वर्क सर्वे क्र.१४, क्षेत्र ०.५३ हे.आर.खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटिस

25/02/2026 25/08/2026 पहा (589 KB)