सूचना
Filter Past सूचना
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीची तारीख | अंतिम तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| नविन भुसंपादन कायदा -२०१३ चे कलम १९ अन्वये, मौजे- कात्रज व मौजे कोंढवा (बु ) ता.हवेली येथील प्रस्तावित ८४ मी.वि.यो. पैकी ६० मी.वि.यो. रस्त्यापैकी ५० मी.रस्ता (कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी) | नविन भुसंपादन कायदा -२०१३ चे कलम १९ अन्वये, मौजे- कात्रज व मौजे कोंढवा (बु ) ता.हवेली येथील प्रस्तावित ८४ मी.वि.यो. पैकी ६० मी.वि.यो. रस्त्यापैकी ५० मी.रस्ता (कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी) |
18/09/2025 | 18/09/2026 | पहा (7 MB) |
| नविन भुसंपादन कायदा -२०१३ चे कलम २१, पोटकलम १ व २ अन्वये, मौजे- कात्रज व मौजे कोंढवा (बु ) ता.हवेली येथील प्रस्तावित ८४ मी.वि.यो. पैकी ६० मी.वि.यो. रस्त्यापैकी ५० मी.रस्ता (कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी) | नविन भुसंपादन कायदा -२०१३ चे कलम २१, पोटकलम १ व २ अन्वये, मौजे- कात्रज व मौजे कोंढवा (बु ) ता.हवेली येथील प्रस्तावित ८४ मी.वि.यो. पैकी ६० मी.वि.यो. रस्त्यापैकी ५० मी.रस्ता (कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी) |
18/09/2025 | 18/09/2026 | पहा (2 MB) |
| नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम १९, मौजे- पेठ पाषाण, ता. हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर-पाषाण लिंक रोड ) | नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम १९, मौजे- पेठ पाषाण, ता. हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर-पाषाण लिंक रोड ) |
18/09/2025 | 18/09/2026 | पहा (4 MB) |
| नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम २१ (१ व २ ), मौजे- पेठ पाषाण, ता.हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर- पाषाण लिंक रोड ) | नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम २१ (१ व २ ), मौजे- पेठ पाषाण, ता.हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर- पाषाण लिंक रोड ) |
18/09/2025 | 18/09/2026 | पहा (2 MB) |
| मौ. नांगरगाव, ता. मावळ, जि. पुणे लोणावळा नगरपरिषद हद्दीतील गट नंबर/ स.नं ४०/२/अ. येथील “आ.क्र. ५४ औद्योगिक वसाहत” या प्रयोजनासाठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम | मौ. नांगरगाव, ता. मावळ, जि. पुणे लोणावळा नगरपरिषद हद्दीतील गट नंबर/ स.नं ४०/२/अ. येथील “आ.क्र. ५४ औद्योगिक वसाहत” या प्रयोजनासाठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम १, २ व ३ ची अन्वये. |
18/03/2026 | 18/09/2026 | पहा (505 KB) |
| मौजे चोविसावाडी, ता. हवेली, जि.पुणे येथील स.नं. १२४/७ब, १२७/१, १२६/१, १२८ पै. क्षेत्र १०२८७.९२ चौ.मी. आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी वाहनतळ आ. क्र.२८ ब साठी भूसंपादन | मौजे चोविसावाडी, ता. हवेली, जि.पुणे येथील स.नं. १२४/७ब, १२७/१. १२६/१, १२८ पै. क्षेत्र १०२८७.९२ चौ.मी. आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी वाहनतळ आ. क्र. २८ब साठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, चे कलम २१, पोटकलम ५ अन्वये प्रसिध्द करावयाची कलम २१, पोटकलम १, २ व ३ |
10/09/2025 | 09/09/2026 | पहा (877 KB) |
| मौजे चोवीसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं.११९ पै.मधील क्षेत्र ६३६९.१२ चौ.मी.आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी.बाह्यवळण (भाग-३) रस्त्यासाठी भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनस्थापणा करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकते | मौजे चोवीसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं.११९ पै.मधील क्षेत्र ६३६९.१२ चौ.मी.आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी.बाह्यवळण (भाग-३) रस्त्यासाठी भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनस्थापणा करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१, पोटकलम १,२ व ३ ची अन्वये प्रसिद्ध करावयाची जाहीर नोटिस |
23/02/2026 | 31/08/2026 | पहा (762 KB) |
| कंत्राटी पध्दतीने म.रा.ए.नि.सो. संस्था मुंबई अंतर्गत मंजुर असलेली व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय पुणे यांचे अधिपत्या खालील करार तत्वावरील पदभरतीसाठी जाहिरात | कंत्राटी पध्दतीने म.रा.ए.नि.सो. संस्था मुंबई अंतर्गत मंजुर असलेली व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय पुणे यांचे अधिपत्या खालील करार तत्वावरील पदभरतीसाठी जाहिरात |
12/08/2026 | 27/08/2026 | पहा (707 KB) |
| मौ.तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स.क्र. ६५ पै. मधील “मैला शुध्दीकरण केंद्र” (S.T.P) साठी क्षेत्र ४६००.०० चौ.मी व १२.०० मी रस्त्यासाठी १००० चौ.मी. असे एकूण ५६०० चौ.मी क्षेत्र खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीव्दारे | मौ.तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स.क्र. ६५ पै. मधील “मैला शुध्दीकरण केंद्र” (S.T.P) साठी क्षेत्र ४६००.०० चौ.मी व १२.०० मी रस्त्यासाठी १००० चौ.मी. असे एकूण ५६०० चौ.मी क्षेत्र खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटीस |
26/02/2026 | 26/08/2026 | पहा (607 KB) |
| मौ.नांगरगाव, ता.मावळ, जि.पुणे येथील लोणावळा नगरपरिषद हद्दीतील आ.क्र.५३ पब्लिक पार्क आणि वॉटर वर्क सर्वे क्र.१४, क्षेत्र ०.५३ हे.आर.खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटिस | मौ.नांगरगाव, ता.मावळ, जि.पुणे येथील लोणावळा नगरपरिषद हद्दीतील आ.क्र.५३ पब्लिक पार्क आणि वॉटर वर्क सर्वे क्र.१४, क्षेत्र ०.५३ हे.आर.खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटिस |
25/02/2026 | 25/08/2026 | पहा (589 KB) |