बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभीची तारीख अंतिम तारीख संचिका
उपनियंत्रक,नागरी संरक्षण पुणे कार्यालयातील निर्लेखित केलेले प्रशिक्षण साहित्य /भांडार साहित्य विक्री करणेबाबत

या कार्यालयातील सोबतच्या यादीप्रमाणे अ.क्र.१ ते ३२ मध्ये नमुद केलेले सारित्य निर्लेखित केलेले आहेत. सदर निलखित केलेले साहित्यू भंगारात विकायाचे असल्याने सदर साहित्य किती रक्कमेला विकत घेवू शकता, याबाबत सिलबंद निविदा दि. ०७/११ /२०२५ रोजी संध्याकाळी ५:00 वाजेपर्यंत उपनियंत्रक, नागरी संरक्षण येरवडा केंद्र,साप्रस पोलीस चौकी समोर,आंळदी रोड,येरवडा, पुणे -०६ या पत्यावर पोहोचतील अशा बेताने पाठविण्यात यावे.लिफाफ्यावर भंगार साहित्य विकत घेण्याकरिता निविदा असे नमुद करावे.निर्लेखित केलेले साहित्याची पाहणी करणेकरिता वरील,वरील पत्त्यावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणी करता येईल. सदर साहित्य वरील पत्त्यावरून घेवून जावे लागेल. (अधिक माहितीकरिता संपर्क – ९६२३७१६५९२)

27/10/2025 07/11/2025 पहा (358 KB)
महाराष्ट्र विधानपरिषदेची पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार यादी तयार करणे

दिनांक १/११/२०२५ या अहर्ता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम वर्तमान पत्रातील नोटीसची प्रथम पुनप्रसिद्धी करण्याबाबत

30/09/2025 30/12/2025 पहा (904 KB)
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक-२०२६ साठी मतदार यादी तयार करण्याबाबत

शालेय शिक्षण शासन निर्णय

30/09/2025 30/12/2025 पहा (1 MB)
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक-२०२६ साठी मतदार यादी तयार करण्याबाबत

प्रमाणपत्र नमूना-१९

30/09/2025 30/12/2025 पहा (191 KB)
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक-२०२६ साठी मतदार यादी तयार करण्याबाबत

नमूना-१९

30/09/2025 30/12/2025 पहा (141 KB)
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक-२०२६ साठी मतदार यादी तयार करण्याबाबत

नमूना-१८

30/09/2025 30/12/2025 पहा (134 KB)
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक-२०२६ साठी मतदार यादी तयार करण्याबाबत

पहिले वेळापत्रक

30/09/2025 30/12/2025 पहा (10 MB)
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक-२०२६ साठी मतदार यादी तयार करण्याबाबत

शिक्षक अधिसूचना

30/09/2025 30/12/2025 पहा (2 MB)
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक-२०२६ साठी मतदार यादी तयार करण्याबाबत

पदवीधर अधिसूचना

30/09/2025 30/12/2025 पहा (2 MB)
नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम २१ (१ व २ ), मौजे- पेठ पाषाण, ता.हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर- पाषाण लिंक रोड )

नविन भुसंपादन अधिनियम -२०१३ चे कलम २१ (१ व २ ), मौजे- पेठ पाषाण, ता.हवेली जि.पुणे येथील स. नं. १३४ (पै.) ते १३८, १४० मधून जाणाऱ्या ३६ मी.डी.पी. रस्त्याचे भुसंपादन (बाणेर- पाषाण लिंक रोड )

18/09/2025 18/09/2026 पहा (2 MB)
संग्रहित