सूचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभीची तारीख | अंतिम तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
पुणे जिल्ह्यात MSACS अंतर्गत भरती | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांच्या अधिपत्याखाली कंत्राटी तत्त्वावर समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्राज (रक्त पेढी) पदभरती बाबत जाहिरात |
18/07/2025 | 01/08/2025 | पहा (753 KB) |
झेरॉक्स,संगणक देखभाल व दुरुस्ती,लेखन सामुग्री दरपत्रकेबाबत निविदा मागविणेबाबत | झेरॉक्स,संगणक देखभाल व दुरुस्ती,लेखन सामुग्री दरपत्रकेबाबत निविदा मागविणेबाबत |
15/07/2025 | 22/07/2025 | पहा (2 MB) |
नवीन रास्तभाव दुकान परवाने मंजूर करणे बाबत माहे जुलै २०२५ | नवीन रास्तभाव दुकान परवाने मंजूर करणे बाबत माहे जुलै २०२५ |
01/07/2025 | 31/07/2025 | पहा (2 MB) |
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये घोषणेचे व कलम २१ पोट कलम १ व २ अन्वये जाहीर करावयाचे प्रकटपत्र. (आरक्षण क्रमांक. ३५५ ” लहान मुलांचे खेळाचे मैदान) | महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये घोषणेचे व कलम २१ पोट कलम १ व २ अन्वये जाहीर करावयाचे प्रकटपत्र. (आरक्षण क्रमांक. ३५५ ” लहान मुलांचे खेळाचे मैदान) |
24/06/2025 | 23/07/2025 | पहा (4 MB) |
नवीन भूसंपादन कायदा -२०१३ चे कलम २१,पोट कलम १ व २ अन्वये करावयाचे प्रकटपत्र – “शिमला ऑफीस चौक ते पुणे विद्यापीठ दरम्यानच्या ४५ मी. विकास योजना रस्ता”. | नवीन भूसंपादन कायदा -२०१३ चे कलम २१,पोट कलम १ व २ अन्वये करावयाचे प्रकटपत्र – “शिमला ऑफीस चौक ते पुणे विद्यापीठ दरम्यानच्या ४५ मी. विकास योजना रस्ता”. |
26/05/2025 | 26/05/2026 | पहा (1 MB) |
नवीन भूसंपादन कायदा 2013 चे कलम १९ ची अधिसूचना, सिमला ऑफीस ते पुणे विदयापीठ दरम्यानच्या ४५ मीटर विकास योजना रस्ता. | नवीन भूसंपादन कायदा 2013 चे कलम १९ ची अधिसूचना, सिमला ऑफीस ते पुणे विदयापीठ दरम्यानच्या ४५ मीटर विकास योजना रस्ता. |
26/05/2025 | 26/05/2026 | पहा (2 MB) |
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस | खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस, लोणावळा नगरपरिषद हद्दीतील, मौ.नांगरगाव |
10/03/2025 | 09/09/2025 | पहा (568 KB) |
नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये ६० मी वि.यो रस्त्याचे भूसंपादन प्रकरणी स.नं १/२ ब मौ. कात्रज तालुका. हवेली जिल्हा. पुणे येथील जागेची घोषणापत्र | नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये ६० मी वि.यो रस्त्याचे भूसंपादन प्रकरणी स.नं १/२ ब मौ. कात्रज तालुका. हवेली जिल्हा. पुणे येथील जागेची घोषणापत्र |
13/12/2024 | 12/12/2025 | पहा (177 KB) |
नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २१ (१) व (२) अन्वये ६० मी वी.यो रस्त्याचे भूसंपादन प्रकरणी स.नं १/२ ब मौ. कात्रज तालुका. हवेली जिल्हा. पुणे येथील जागेची नोटीस | नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २१ (१) व (२) अन्वये ६० मी वी.यो रस्त्याचे भूसंपादन प्रकरणी स.नं १/२ ब मौ. कात्रज तालुका. हवेली जिल्हा. पुणे येथील जागेची नोटीस |
19/12/2024 | 18/12/2025 | पहा (346 KB) |
नवीन भुसंपादन कायदा – 2013, असेन चे कलम 19 न्वी अबीसुचना – मौ. बाणेर मैलापाणी शुद्धीकरण वे 24 मी.डी.पी. रस्त्याने आरक्षीत जागेच्या भुसंपादनाबाबत. | नवीन भुसंपादन कायदा – 2013, असेन चे कलम 19 न्वी अबीसुचना – मौ. बाणेर मैलापाणी शुद्धीकरण वे 24 मी.डी.पी. रस्त्याने आरक्षीत जागेच्या भुसंपादनाबाबत. |
01/12/2024 | 30/11/2025 | पहा (213 KB) |