नवीन घडामोडी
पुणे रिंग रोड पूर्व खेड निघोजे पुरवणी निवाडा
प्रकाशित केले: 10/08/2026
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 126 (4)सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 अन्वये घोषणेचे व कलम 21 पोट कलम 1 व 2 अन्वये जाहीर करावयाचे प्रकटपत्र. (प्र.क्र.
प्रकाशित केले: 04/08/2026महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 126 (4)सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 अन्वये घोषणेचे व कलम 21 पोट कलम 1 व 2 अन्वये जाहीर करावयाचे प्रकटपत्र. (प्र.क्र.313 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेतील 18.00 मी. व 7.00 मी रस्ता)
जिल्हाधिकारी पुणे कार्यालयाच्या इमारतीची स्वच्छता करणे व कार्यालयीन उपहारगृह चालविणेकरीता दोन स्वतंत्र ई-निविदा
प्रकाशित केले: 30/07/2026जिल्हाधिकारी पुणे कार्यालयाच्या इमारतीची स्वच्छता करणे व कार्यालयीन उपहारगृह चालविणेकरीता दोन स्वतंत्र ई-निविदा
जेष्ठता यादी २०२५- अंतिम- सहाय्यक महसूल अधिकारी
प्रकाशित केले: 14/07/2026
जेष्ठता यादी २०२५- अंतिम- मंडळ अधिकारी
प्रकाशित केले: 14/07/2026
जेष्ठता यादी २०२५- अंतिम- शिपाई संवर्ग
प्रकाशित केले: 14/07/2026
भुसंपादन अधिनियम १८९४ नुसार कलम २८ (अ) २ साठी मौजे साळव,ता.भोर,जि.पुणे येथील जमिन भुसंपादन निवाडा
प्रकाशित केले: 29/06/2026
भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेच्या हक्क अधिनियम, 2013 अन्वये मुळा नदीवरील मोठ्या पुलासाठी पोहोच मार्गाकरिता मौजे अंबडवेट, ता.मुळशी, जि.पुणे येथील जमीन भुसंपादन
प्रकाशित केले: 29/06/2026
श्री क्षेत्र भिमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखड्यानुसार स्थानिक ग्रामस्थांचे सन्मानपूर्वक पुनवर्सन करण्यासाठी भुसंपादन करणेबाबत भुसंपादन क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने भुसंपादन करण्यासाठी जाहीर नोटिस मौजे भिमाशंकरवाडी, ता.खेड, जि.पुणे
प्रकाशित केले: 23/06/2026श्री क्षेत्र भिमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखड्यानुसार स्थानिक ग्रामस्थांचे सन्मानपूर्वक पुनवर्सन करण्यासाठी भुसंपादन करणेबाबत भुसंपादन क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने भुसंपादन करण्यासाठी जाहीर नोटिस मौजे भिमाशंकरवाडी, ता.खेड, जि.पुणे