• सामाजिक दुवे
  • साईट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभीची तारीख अंतिम तारीख संचिका
पुणे जिल्ह्यात MSACS अंतर्गत भरती

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांच्या अधिपत्याखाली कंत्राटी तत्त्वावर समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्राज (रक्त पेढी) पदभरती बाबत जाहिरात

18/07/2025 01/08/2025 पहा (753 KB)
कंत्राटी पध्दतीने विधी अधिकारी पदाच्या नियुक्ती प्रक्रियेस मुदतवाढ

कंत्राटी पध्दतीने विधी अधिकारी पदाच्या नियुक्ती प्रक्रियेस मुदतवाढ

15/07/2025 22/07/2025 पहा (5 MB)
ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) सरळसेवा पदभरती -2023 प्रतिक्षायादीतील व गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवार यांची निवड व प्रतिक्षायादी.

ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) सरळसेवा पदभरती -2023
प्रतिक्षायादीतील व गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवार यांची निवड व प्रतिक्षायादी.

27/02/2025 26/08/2025 पहा (5 MB)
तलाठी पदभरती 2023- प्रतिक्षायादीतील व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार यांची निवड यादी

तलाठी पदभरती 2023- प्रतिक्षायादीतील व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार यांची निवड यादी

10/10/2024 09/09/2025 पहा (4 MB)
संग्रहित