बंद

उपनियंत्रक,नागरी संरक्षण पुणे कार्यालयातील निर्लेखित केलेले प्रशिक्षण साहित्य /भांडार साहित्य विक्री करणेबाबत

उपनियंत्रक,नागरी संरक्षण पुणे कार्यालयातील निर्लेखित केलेले प्रशिक्षण साहित्य /भांडार साहित्य विक्री करणेबाबत
शीर्षक वर्णन प्रारंभीची तारीख अंतिम तारीख संचिका
उपनियंत्रक,नागरी संरक्षण पुणे कार्यालयातील निर्लेखित केलेले प्रशिक्षण साहित्य /भांडार साहित्य विक्री करणेबाबत

या कार्यालयातील सोबतच्या यादीप्रमाणे अ.क्र.१ ते ३२ मध्ये नमुद केलेले सारित्य निर्लेखित केलेले आहेत. सदर निलखित केलेले साहित्यू भंगारात विकायाचे असल्याने सदर साहित्य किती रक्कमेला विकत घेवू शकता, याबाबत सिलबंद निविदा दि. ०७/११ /२०२५ रोजी संध्याकाळी ५:00 वाजेपर्यंत उपनियंत्रक, नागरी संरक्षण येरवडा केंद्र,साप्रस पोलीस चौकी समोर,आंळदी रोड,येरवडा, पुणे -०६ या पत्यावर पोहोचतील अशा बेताने पाठविण्यात यावे.लिफाफ्यावर भंगार साहित्य विकत घेण्याकरिता निविदा असे नमुद करावे.निर्लेखित केलेले साहित्याची पाहणी करणेकरिता वरील,वरील पत्त्यावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणी करता येईल. सदर साहित्य वरील पत्त्यावरून घेवून जावे लागेल. (अधिक माहितीकरिता संपर्क – ९६२३७१६५९२)

27/10/2025 07/11/2025 पहा (358 KB)