आगाखान पॅलेस
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ - पुणे
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक - पुणे स्टेशन
रस्त्याने
पुणे रेल्वे स्थानकापासून ६-७ किमी. अंतरावर