बंद

लाल महाल

श्रेणी ऐतिहासिक

लाल महाल हि वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे.लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती.सध्याची लाल महाल हि वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहे.

छायाचित्र दालन

  • शिवाजीराजे आणि जिजाबाई
  • लाल महाल
  • लाल महाल शिवसृष्टी

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे

रस्त्याने

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात लाल महाल आहे. पुणे रेल्वे स्थानकापासून सुमारे ३ किमी अंतरावर.