बंद

खडकवासला धरण

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे हे प्रमुख धरण आहे.पुण्यापासून १५ किमी. अंतरावर असणाऱ्या ह्या धरणाला पुण्याची चौपाटी असेही म्हणतात. सिंहगड किल्ल्याच्या रस्तावरच असणारे हे ठिकाण सहलीसाठी उत्तम आहे.

छायाचित्र दालन

  • खडकवासला धरणाची भिंत
  • खडकवासला धरण
  • खडकवासला धरण चौपाटी

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे

रस्त्याने

पुणे शहरापासून १५ किमी. अंतरावर. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथून बस सेवा उपलब्ध