सूचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभीची तारीख | अंतिम तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
भूमी संपादन, पुर्नवसन व पुर्नस्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 ची अधिसुचना व कलम 21(1)(2) अन्वये ची जाहीर नोटीस प्रसिध्दीकरण | भूमी संपादन, पुर्नवसन व पुर्नस्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 ची अधिसुचना व कलम 21(1)(2) अन्वये ची जाहीर नोटीस प्रसिध्दीकरण |
30/08/2022 | 31/08/2023 | पहा (6 MB) |
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 126 (4) च्या तरतूदीसह भूमीसंपादन अधिनियम 1894 चे कलम 11(1) खालील निवाडा.(केंद्र शासनाच्या भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 26 ते 30 च्या तरतूदीनुसार जमीनीच्या बाजारभावाची परिगणना) | महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 126 (4) च्या तरतूदीसह भूमीसंपादन अधिनियम 1894 चे कलम 11(1) खालील निवाडा.(केंद्र शासनाच्या भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 26 ते 30 च्या तरतूदीनुसार जमीनीच्या बाजारभावाची परिगणना) |
30/08/2022 | 31/08/2023 | पहा (6 MB) |
अन्नधान्य वितरण कार्यालयांतर्गत प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरनाम्यासंबंधित आवेदानाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी-स्वस्त धान्य दुकान . | अन्नधान्य वितरण कार्यालयांतर्गत प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरनाम्यासंबंधित आवेदानाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी-स्वस्त धान्य दुकान . |
05/07/2023 | 05/08/2023 | पहा (6 MB) |
भूसंपादन बोपोडी, ता. हवेली. | भूसंपादन बोपोडी, ता. हवेली. |
15/11/2022 | 31/07/2023 | पहा (8 MB) |
भामा आसखेड प्रकल्प – जमीन मागणी बाबतची याचिका. | भामा आसखेड प्रकल्प – जमीन मागणी बाबतची याचिका. |
14/06/2023 | 31/07/2023 | पहा (4 MB) |
जिल्हा पुरवठा कार्यालय पुणे अंतर्गत येणाऱ्या १३ तालुक्यांमध्ये नवीन रास्त भाव दुकान परवाना देणे कमी जाहीर प्रकटन. | जिल्हा पुरवठा कार्यालय पुणे अंतर्गत येणाऱ्या १३ तालुक्यांमध्ये नवीन रास्त भाव दुकान परवाना देणे कमी जाहीर प्रकटन. |
05/07/2023 | 31/07/2023 | पहा (3 MB) |
उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे ,निवडणूक व इतर अनुषांगिक कामकाजासाठी लेखन सामुग्रीचा पुरवठा करणे बाबत. | उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे ,निवडणूक व इतर अनुषांगिक कामकाजासाठी लेखन सामुग्रीचा पुरवठा करणे बाबत. |
06/07/2023 | 21/07/2023 | पहा (429 KB) |
उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे , चहापान व भोजन व्यवस्था पुरवठा करणे कामी. | उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे , चहापान व भोजन व्यवस्था पुरवठा करणे कामी. |
06/07/2023 | 21/07/2023 | पहा (429 KB) |
उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे ,पोस्टर, बॅनर, स्टिकर प्रमाणपत्र व इतर अनुषांगिक बाबींचा पुरवठा करणे बाबत. | उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे ,पोस्टर, बॅनर, स्टिकर प्रमाणपत्र व इतर अनुषांगिक बाबींचा पुरवठा करणे बाबत. |
06/07/2023 | 21/07/2023 | पहा (429 KB) |
उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे , सी.सी.टी.व्ही. चित्रीकरणासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे भाड्याने पुरवठा करणे बाबत. | उपजिल्हा निवडणूक कार्यालय पुणे , सी.सी.टी.व्ही. चित्रीकरणासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे भाड्याने पुरवठा करणे बाबत. |
06/07/2023 | 21/07/2023 | पहा (429 KB) |