लाल महाल
प्रकाशित केले: 17/05/2018लाल महाल हि वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे.लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती.सध्याची लाल महाल हि वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाऊ यांचे सुंदर […]
अधिक