बंद

कुळकायदा शाखा

अ.क्र.

विषय

मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन 1948 चे कलम 63 (1) अ  नुसार अकृषिक  प्रयोजनासाठी जमीन खरेदीची परवानगी देणे
कुळकायदा कायदा  कलम 63 व 63 (1) अ  मधील शर्तभंग प्रकरणात 84 कक नुसार  परवानगी देणे
महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) अधनियम 1961 नुसार 1)सिलिंग जमीन विक्रीस 2)सिलिंग जमीन शर्तभंग नियमित करणे
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन 1948 चे कलम 32  (प) 2 (क) नुसार वाटप जमीन विक्रीस परवानगी देणे
महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 कलम 36 (2) नुसार अदिवासी जमीन विक्रीस परवानगी देणे
महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 कलम 36 व 36 (अ) नुसार अदिवासी ते बिगर अदिवासी जमीन विक्रीचे परवानगीचे प्रस्ताव शासनाला मान्यतेस सादर करणे.
महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 कलम 182 नुसार परवानगी देणे व  कलम  220  प्रमाणे तगाई कारणाने आकारी पड झालेल्या 12 वर्षावरील जमीनीचे पुर्व मान्यता प्रस्ताव शासनाकडे सादर करणे
मुंबई कनिष्ठ गाव नोकर वतने नष्ट करणे अधिनियम 1958 अन्वये इनाम वर्ग 6ब महार वतन जमीन विक्रीस परवानगी देणे

 

 

अ.क्र. विषय संबधित बेवसाईट
ई हक्क प्रलाणीचे वेबसाईट https://igrmaharashtra.gov.in/
डिजीटल सातबारा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/
महाभुलेख (नागरिकांना पाहण्यासाठी) https://bhulekh.mahabhumi.gov.in/
आपली चावडी (फेरफार  सद्यस्थिती) https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi/
ॲग्री स्टॅक (स्वयं नोंदणी) https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh
ई मोजणी https://emojni.mahabhumi.gov.in/emojni/mojani/pgPublic.aspx