कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना
अ. क्र | योजनेचे नाव | सांकेतस्थळ |
१ | भारत सरकार शिष्यवृत्ती | https://mahadbt.maharashtra.gov.in/Login |
२ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना | https://hmas.mahait.org/ |
३ | शासकीय वसतिगृह योजना | https://hmas.mahait.org/ |
४ | शासकीय निवासी शाळा योजना अर्ज | सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 544 KB) |
५ | मिनी टॅक्टर योजना अर्ज | सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 1.4 MB) |
६ | गटई स्टॉल योजना अर्ज | सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 399 KB) |
७ | स्टॅंड अप इंडिया योजना अर्ज | सोबत अर्ज जोडलेला आहे(PDF, 242 KB) |
८ | कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान | सोबत अर्ज जोडलेला आहे 1(PDF, 101 KB) – जमिन मिळणेबाबत
सोबत अर्ज जोडलेला आहे 2(PDF, 157 KB) – जमिन विक्री करण्याबाबत |
वरील नमुद अ.क्र. १ ते ३ योजना वेबसाईट मार्फत राबविल्या जात असून अ.क्र. ४ ते ८ नमुद योजना ऑफलाईन राबविण्यात येतात.