बंद

राज्य उत्पादन शुल्क विभाग

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे

राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतुक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे

पत्ता : १४ ए , साधू वासवानी मार्ग, अमीर हॉटेल समोर, पुणे. फोन – ०२०-६१२७३२१

Email:excisesupdtpune@gmail.com

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे अधिपत्याखालील कार्यक्षेत्र दर्शविणारे विवरणपत्र
उप-अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशन दुय्यम निरीक्षक, बीट क्र.1 (पोलीस स्टेशन चे नाव ) दुय्यम निरीक्षक, बीट क्र.2 (पोलीस स्टेशन चे नाव )
पुणे शहर अे विभाग येरवडा, कोरगाव पार्क (लेन न 7 वगळून) मुंढवा, चंदननगर , कोरगाव पार्क (लेन न 7 )
बी विभाग फरासखाना पोलीस स्टेशन , शिवाजीनगर, बंडगार्डन विश्रामबाग (नवी पेठ वगळून), खडक , समर्थ, लष्कर
सी विभाग सेनापती बापट रस्ता, डेक्कन, कोथरूड अलंकार, विश्रामबाग (नवी पेठ), दत्तवाडी, सहकारनगर, भारती विद्यापीठ
डी विभाग चतु:श्रुंगी (सेनापती बापट रोड वगळून ) ,पुणे विद्यापीठ चौक हिंजवडी , वारजे
पिंपरी चिंचवड इ विभाग पिंपरी (कॅम्प) / चिंचवड /वाकड पिंपरी / सांगवी
एफ विभाग भोसरी, भोसरी MIDC,खडकी, दिघी निगडी, देहूरोड
तळेगाव दाभाडे विभाग चाकण, आळंदी ,वडगांवमावळ, कामशेत तळेगाव दाभाडे, तळेगाव MIDC ,लोणवळा शहर, लोणवळा ग्रामिण
नारायणगाव विभाग आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, ओतूर, राजंणगाव, शिरुर पो.स्टे. मधील पुणे नगर रोडच्या / बायपास डावीकडील भाग घोडेगाव, मंचर, शिक्रापूर, राजगुरुनगर
हडपसर जी विभाग विमानतळ, लोणीकंद, विश्रांतवाडी लोणीकाळभोर, यवत, शिरुर पोलीस स्टेशनमधील पुणे नगर रोडच्या / बायपास उजवीकडील भाग
हडपसर जी विभाग विमानतळ, लोणीकंद, विश्रांतवाडी लोणीकाळभोर, यवत, शिरुर पोलीस स्टेशनमधील पुणे नगर रोडच्या / बायपास उजवीकडील भाग
एच विभाग हडपसर स्वारगेट ,माकेंटयार्ड, बिबवेवाडी ,कोढवा, वानवडी
सासवड विभाग उत्तमनगर, सिंहगडरोड, पोंड, वेल्हा भोर, राजगड, जेजूरी, सासवड, हवेली
दौंड विभाग दौंड, इंदापूर, भिगवण, वालचंदनगर बारामती ग्रामीण- (MIDC व ग्रामीण) ,बारामती शहर, वडगाव निबांळकर
भ प क्र.1 निरीक्षक विभाग सी , डी, इ , एफ, तळेगाव दाभाडे व नारायणगाव
भ प क्र.2 निरीक्षक विभाग अे, बी, जी, एच, सासवड व दौंड
बी. एच. तडवी , अधीक्षक पुणे 26127321 पुणे शहर – एस.. डी. फुलपगार , उपाधीक्षक 9689596474
पिंपरी-चिंचवड – एस.जे.पाटील,उपाधीक्षक 9822680521 हडपसर – पी.एस. तांबे,उपाधीक्षक 9890145333
अनु. क्र. विभाग नाव निरीक्षक/दुय्यम निरीक्षक फोन
1 अे श्री. एस.आर.पाटील निरीक्षक 9604838601
अे-1 श्री.डी.व्ही.माकर दुय्यम निरीक्षक 8888322121
अे-2 श्री. डी.डी.लोकरे दुय्यम निरीक्षक 9921158019
2 बी श्री. वाय.शिंदे निरीक्षक 9657291055
बी-1 श्री. बी.एस.कदम दुय्यम निरीक्षक 9850114437
बी-2 श्री.एच.बी.लांडे दुय्यम निरीक्षक 98227628183
3 सी श्री. एस.एल.पाटील निरीक्षक 9422001862
सी-1 श्री. आर.एस. खंडागळे दुय्यम निरीक्षक 7276833844
सी-2 श्री. एस.वाय.गायकवाड दुय्यम निरीक्षक 9850032303
4 डी श्री. आर.एम. फुलझळके निरीक्षक 9921026100
डी-1 श्री. व्ही.पी. रसाळ दुय्यम निरीक्षक 9225829140
डी-2 श्री.टी.बी.शिंदे दुय्यम निरीक्षक 9552541651
5 श्री. आर.पी. शेवाळे निरीक्षक 9822557471
ई-1 श्री. आर.आर.वाघ दुय्यम निरीक्षक 9766440214
ई-2 श्री. सचिन भावड दुय्यम निरीक्षक 9421107065
6 एफ श्री. एस.जे.डेरे निरीक्षक 9594583444
एफ-1 श्री. सी.एस.रासकर दुय्यम निरीक्षक 9822190404
एफ-2 श्री. अे.जे.यादव दुय्यम निरीक्षक 9850247172
7 जी श्री. व्ही.एस.कौसोडीकर निरीक्षक 8805010780
जी-1 श्री.एस.व्ही.काळभोर दुय्यम निरीक्षक 9881994448
जी-2 श्री.अे.डी. काजळे दुय्यम निरीक्षक 9922107999
8 एच श्री. एस.आर.पाकीरे निरीक्षक 9822252960
एच-1 श्री. डी.बी.सुपे दुय्यम निरीक्षक 9890312424
9 तळेगांव दाभाडे श्री. आ.एल.खोत निरीक्षक 9890888484
तळेगांव दाभाडे-1 श्री. एन.एन.होलमुखे दुय्यम निरीक्षक 8888608608
तळेगांव दाभाडे-2 श्री. आर.एन. दिवसे दुय्यम निरीक्षक 7385253585
10 नारायणगांव श्री. जी.डी.कुचेकर निरीक्षक 9422291428
नारायणगांव-1 श्री. अे.ई.ताडाले दुय्यम निरीक्षक 8830075541
नारायणगांव-2 श्री.संजय हांडे दुय्यम निरीक्षक 9822242975
11 सासवड श्री. एस.के. कान्हेकर (अतिरिक्त) निरीक्षक 8888842526
सासवड-1 श्री.विक्रम मोरे दुय्यम निरीक्षक 9730709727
सासवड-2 श्री. एस.के. कान्हेकर दुय्यम निरीक्षक 8888842526
12 दौंड श्री. एम.एन.कावळे निरीक्षक 9422156878
दौंड-1 श्री. आर.आर.साळोके दुय्यम निरीक्षक 9960586119
13 भरारी पथक-1 श्री. अे.बी.पवार निरीक्षक 9850287946
श्री. एस.आर.ढाबेराव दुय्यम निरीक्षक 8888398398
श्री.अे.अे.सुतार दुय्यम निरीक्षक 9011980099
14 भरारी पथक-2 श्री. अे.ज.बिराजदार निरीक्षक 9987669411
श्री.व्ही.बी.थोराट दुय्यम निरीक्षक 9422301241
रिक्त दुय्यम निरीक्षक 0
अनु क्र. पदनाम दुरध्वनी क्रमांक. ई-मेल
1 आयुक्त 91-22-22640802 comm.excise@maharastra.gov.in
2 अपर आयुक्त 9-22-22622121 excise_addlcom_@mahaonline.gov.in
3 सह-आयुक्त (मळी व मद्यार्क)) 91-22-22622121 Jcam.excise@maharashtra.gov.in
4 सह-आयुक्त (प्रशासन) 91-22-22620238 jcadm.excise@maharashtra.gov.in
5 सह-संचालक (लेखा) 91-22-22665569
6 संचालक (अंमलबजावणी व दक्षता) 91-22-22665569 director.excise@maharashtra.gov.in
7 उप-आयुक्त (औषधे व सौंदर्य प्रसाधने) 91-22-22663685 dycomm.mntp@gmail.com
dcmtp.excise@maharashtra.gov.in
8 उप-आयुक्त (निरीक्षण) 91-22-22660163 dycomminpection@gmail.com
dcinp.excise@maharashtra.gov.
9 उप-आयुक्त (मळी व मद्यार्क) 91-22-22665569 excise_dycom_admn@mahaonline.gov.in
10 उप-आयुक्त (प्रशासन) 91-22-22665569 excise_dycom_admn@mahaonline.gov.in
11 उप-संचालक (सांख्यिकी व संगणक) 91-22-22665571 excise.rastat@gmail.com
stats.excise@maharashtra.gov.in
अ.क्र. अनुज्ञप्ती क्रमांक सी एल.२ अनुज्ञप्तीचे नाव अनुज्ञप्तीचा पत्ता
१८४ मे. विपुल ट्रेडर्स स.नं. 265, भुगाव, ता.मुळशी, जि.पुणे
४५६ मेृजे. आर. आगरवाल वाघोली, जि.पुणे
१५३ मे. प्रकाशआगरवाल उरुळीदेवाची, ता. हवेली, जि.पुणे
४९१ मे. साईशक्तीएटंरप्रायजेस स.नं.2328, व नवन 2342, आव्हाळवाडी, वाघाली, जि.पुणे
२०३ मे. राजाट्रेडर्स नानापेठ, जि.पुणे
६०८ मे. गुडविलएजन्सी स.नं. 139, फुरसुंगी, जि.पुणे
१३४ मे. नागनाथएजन्सी वडगावनिंबाळकर, ता.बारामती, जि.पुणे
५७५ मे.विराजएजन्सी निरा, ता.पुरंदर, जि.पुणे
११४ मे.दिपकट्रेडर्स ज. जे. चेंबर्स, येरवडा, जि.पुणे
१० ७८ मे.होपफुलट्रेडर्स चिंबळी, ता.खेड, जि.पुणे
११ १०२ मे.अशोकाडिस्टीब्युटर्स गट नं.442, गवाटेवस्ती, मैदनकरवाडी, चाकन, ता. खेड, जि.पुणे
१२ ६३० मे.द्वारकाट्रेडर्स गटनं. 137, मिळकतक्र. 759, नाशिकरोड, कुरुळी, ता. खेड,जि.पुणे
१३ ६४१ मे.शिवशक्तीएंटरप्रायजेस प्लॉटनं. 40/41, हडपसरइंड,इस्टेट, हडपसर, जि.पुणे
१४ ६४४ मे.शिवमल्हारट्रेडर्स फुरसुंगी, जि.पुणे (नवीन)
१५ ६५१ मे.समृध्दीलिकर्स गटक्र. 119, ग्रामपंचायतमिळकतनं. 0953, पुणेनाशिकरोड, चिंबळीफाटा, चिंबळी, ता.खेड, जि.पुणे
१६ मे.अे. एन. ट्रेडर्स फुरसुंगी, जि.पुणे
१७ ६६३ मे.गुरुकृपाट्रेडर्स पिंपळेसौदागर, जि.पुणे