मौ. चोविसावाडी, ता.हवेली, जि. पुणे येथील स.नं.११९ पै. मधील ६३६९.१२ चौ.मी. क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी. बाहयवळण (भाग-३) रस्ता या प्रयोजनासाठी भूसंपादन
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीची तारीख | अंतिम तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौ. चोविसावाडी, ता.हवेली, जि. पुणे येथील स.नं.११९ पै. मधील ६३६९.१२ चौ.मी. क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी. बाहयवळण (भाग-३) रस्ता या प्रयोजनासाठी भूसंपादन | एल ए.-१८ मौ. चोविसावाडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स.नं. ११९ पै. मधील ६३६९.१२ चौ.मी. क्षेत्र आळंदी तिर्थक्षेत्र विकासासाठी देहू आळंदी रस्ता ते चाकण रस्ता १८ मी.बाहयवळण (भाग-३) रस्त्याचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १२६, पोटकलम (४) सह भूमिसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ कलम १९ (४)(ड)अन्वये अंतिम घोषणापत्राचे शुद्धिपत्रक. |
06/01/2026 | 06/07/2026 | पहा (685 KB) |