बंद

एन. आय. सी. सेवा

एन.आय.सी. ही भारतातील महत्वाची  इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन आहे जी सरकारी  क्षेत्रातील माहिती व्यवस्थापन आणि टेक्नोलॉजी सोल्यूशन्स प्रदान करते. सर्व सरकारी मंत्रालये / विभाग / राज्ये व जिल्ह्यांना  एनआयसी कडून अनेक सेवा पुरविल्या जातात. एन.आय.सी. केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन, जिल्हे आणि इतर शासकीय संस्थांना नेटवर्कची आधारस्तंभ आणि ई-शासनासाठी  सहाय्य प्रदान करीत आहे. जसे की –

केंद्र पुरस्कृत योजना आणि केंद्रीय क्षेत्रातील योजना,

राज्यक्षेत्र आणि राज्य पुरस्कृत प्रकल्प

जिल्हा प्रशासनाने प्रायोजित केलेल्या प्रकल्पांमध्ये, माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या  सहकार्याने एनआयसी मदत करते.

एनआयसी हे सुनिश्चित करते की आयटीच्या सर्व क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान  वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

एन.आय. सी.सेवा नोंदणी

भेट द्याhttp://www.nic.in/

भेट द्या: https://eforms.nic.in

स्थान : एनआयसी , जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : पुणे | पिन कोड : 411001
दूरध्वनी : 1800111555 | ईमेल : mahpun[at]nic[dot]in