बंद

आगाखान पॅलेस

गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.

छायाचित्र दालन

  • आगाखान पॅलेस समोरील बाजू
  • कस्तुरबा व महादेवभाई यांचे स्मारक
  • महात्मा गांधी

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे स्टेशन

रस्त्याने

पुणे रेल्वे स्थानकापासून ६-७ किमी. अंतरावर