बंद

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

तारीख : 15/08/1995 - | क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

लाभार्थी:

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते59वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

फायदे:

एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

अर्ज कसा करावा

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance