image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा
अनु. क्र. सेवा संबंधित अधिकारी

1

ऐपातीचा दाखला

तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी

2

उत्पन्नाचा दाखला

नायब तहसिलदार

3

अधिवासाचे प्रमाणपत्र

तहसिलदार

4

प्रतिज्ञापत्र

कार्यकारी दंडाधिकारी

5

 नवीन शिधापत्रिका
 

तहसिलदार/अन्नधान्य वितरण अधिकारी

6

डुप्लिकेट शिधापत्रिका

तहसिलदार/अन्नधान्य वितरण अधिकारी

7

शिधापात्रीकेतून नाव कमी करणे

तहसिलदार/अन्नधान्य वितरण अधिकारी

8

शिधापत्रिकेत नवीन नाव नोंदविणे

तहसिलदार/अन्नधान्य वितरण अधिकारी

9

शिधापत्रिका रद्द करणे

तहसिलदार/अन्नधान्य वितरण अधिकारी

10

शिधापत्रिका नसल्याचे प्रमाणपत्र

तहसिलदार/अन्नधान्य वितरण अधिकारी

11

केरोसिन परवाना नुतनीकरण

जिल्हा पुरवठा अधिकारी

12

किरकोळ व्यापार परवाना

जिल्हा पुरवठा अधिकारी

13

ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

तहसिलदार

14

स्थानिक रहिवासी दाखला

तहसिलदार

15

हॉटेल परवाना

तहसिलदार/उपविभागीय अधिकारी

16

हॉटेल परवाना नूतनीकरण

तहसिलदार/उपविभागीय अधिकारी

17

सांस्कृतिक कार्यक्रम परवाना

तहसिलदार/अपर जिल्हाधिकारी

18

स्पिरीट परवाना

तहसिलदार

19

गौण खनिज परवाना

तहसिलदार/उपविभागीय अधिकारी/अपर जिल्हाधिकारी

20

शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

तहसिलदार

21

स्वातंत्र सैनिकांना प्रवासाकामी अनुदान प्रमाणपत्र

अपर जिल्हाधिकारी

22

प्रमाणित नक्कल

नायब तहसिलदार

23

जातीचे प्रमाणपत्र

उपविभागीय अधिकारी

24

नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र

उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी

25

गावठाण हद्द वाढविणेबाबत

उपविभागीय अधिकारी

26

पोटहिस्सा आदेश

तहसिलदार

27

फिरते चित्रपटगृह परवाना

तहसिलदार

28

वृक्षतोड परवाना

तहसिलदार

29

संजय गांधी निराधार अनुदान योजना

तहसिलदार

30

संजय गांधी स्वावलंबन योजना

तहसिलदार

31

इंदिरा गांधी वृध्द भुमिहीन शेतमजुर योजना

तहसीलदार

32

वृध्दपकाळ निवृत्ती वेतन अर्थ सहाय्य योजना

तहसीलदार

33

कुटूंब अर्थ सहाय्य योजना

तहसीलदार

34

प्रसुतिकालीन अर्थ सहाय योजना

तहसिलदार

35

तात्पुरता अकृषिक परवाना

तहसिलदार

36

कायमस्वरूपी अकृषिक परवाना

तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी

37

हद्द निशाणी खुणा

तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी

38

स्वस्त धान्य दुकान परवाना

जिल्हा पुरवठा अधिकारी

39

स्वस्त धान्य दुकान परवाना नूतनीकरण

जिल्हा पुरवठा अधिकारी

40

लॉजिंग व बोर्डीग परवाना

उपविभागीय अधिकारी

41

मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 अन्वये परवानगी

उपविभागीय अधिकारी

42

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

तहसीलदार

43

पुर्नवसन / पुरग्रस्त प्रमाणपत्र

जिल्हा पुर्नवसन अधिकारी

44

पुर्नवसनांतर्गत जमीन विक्री करणेकामी ना-हरकत दाखला

जिल्हाधिकारी/ अपर जिल्हाधिकारी

45

फटाके विक्री परवाना

जिल्हाधिकारी

46

स्फोटक परवाना

जिल्हाधिकारी

47

अल्प बचत गट

जिल्हाधिकारी

48

महिला प्रधान एजेंन्सी

जिल्हाधिकारी

49

शस्त्र परवाना नुतनीकरण

उपविभागीय अधिकारी/जिल्हाधिकारी

50

गौणखनिज परवानगी

अपर जिल्हाधिकारी

51

स्वातंत्र सैनिकांना निवृत्ती वेतन देणेकामी नामनिर्देशन करणे

अपर जिल्हाधिकारी

52

स्वातंत्र्य सैनिकांचे मृत्युपश्चात त्यांचे वारसांना आर्थिक मदत करणे

अपर जिल्हाधिकारी

53

स्वातंत्र सैनिकांना अपंगत्व आले असल्यास आर्थिक मदत करणे

अपर जिल्हाधिकारी

54

स्वातंत्र सैनिकांना वैदयकिय अनुदान मंजुर करणे

अपर जिल्हाधिकारी

55

स्वातंत्र सैनिकांचे पाल्यांना विवाहाकामी निधी देणेबाबत

अपर जिल्हाधिकारी

56

व्हिडिओ परवाना

जिल्हाधिकारी

57

वहिवाटदार / भोगवदार वर्ग-2 मधुन भोगवटदार वर्ग-1 करणेकामीची परवानगी

तहसीलदार/अपर जिल्हाधिकारी

58

शेत घर बांधणेकामी परवानगी

उपविभागीय अधिकारी/जिल्हाधिकारी

59

पाणी वाहुन नेण्याची परवानगी

तहसीलदार

60

नदी / नाल्यातुन पाणी वापराकामीची परवानगी

तहसीलदार

61

भोगवटदार वर्ग-2 जमीनींच्या परवानगीबाबत

अपर जिल्हाधिकारी

62

रस्त्याच्या हद्दी निश्चित करण्याची परवानगी

तहसीलदार

63

मतदार नोंदणी

 1. A) नवीन मतदार नोंदणी
  B) एका यादी भागातुन दुसऱ्या यादी भागात नाव स्थलांतरीत करणेबाबत
  C) नाव कमी करणे
  D) नावात दुरूस्ती करणे
  E) मतदान कार्ड
  F) मतदार यादीची प्रमाणीत प्रत

मतदार नोंदणी अधिकारी / उपविभागीय अधिकारी

64

भुमापन

तालुका निरीक्षक भुमी अभिलेख / नगर भुमापन अधिकारी

65

मोजणी नकाश व सनद

तालुका निरीक्षक भुमी अभिलेख /नगर भुमापन अधिकारी

66

नैसर्गिक आपत्ती अपदग्रस्तांना मदत

तहसीलदार

67

श्रमजिवी कुटूंब कल्यान योजना अर्थ सहाय

तहसीलदार

68

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातग्रस्तांना अर्थ सहाय योजना

जिल्हाधिकारी

69

सामाजिक सुरक्षा योजना अर्थ सहाय

तहसिलदार