image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English

image here

करमणूक कर शाखा

प्रास्ताविक

प्रास्ताविक

 • पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांची करमणूक शुल्क शाखा ही महसुल वसुलीच्या दृष्टीने एक महत्त्वाची शाखा आहे.

कार्ये व कर्तव्ये

 • १. अनुज्ञेय असलेल्या करमणुकीच्या साधनांपासून मिळणारा करमणूक कर वसूल करणे.
 • २. पुणे रेसकोर्स येथील घोड्यांच्या शर्यती पासून प्राप्त होणारा पैजकर वसूल करणे.
 • ३. महसूल गळती रोखणे व वाढविणेसाठी करमणुकीच्या साधनांना भेट देणे, तपासणी करणे.
 • ४. करमणुकीच्या साधनांना विविध कायद्यान्वये अनुद्नेय परवानग्या देणे, त्यांचे नुतनीकारण करणे.
 • ५. २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक विषयक अनुषंगिक कार्ये.

शाखेशी संबंधित कायदे व नियम

 • १. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम १९२३
 • २. मुंबई करमणूक शुल्क नियम १९५२
 • ३. मुंबई पैजकर अधिनियम १९२५
 • ४. महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) नियम १९५३
 • ५. महाराष्ट्र जाहिरात कर कायदा १९६७
 • ६. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) कायदा १९९५
 • ७. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) नियम १९९४
 • ८. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम 33W अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सार्वजनिक मनोरंजनाच्या स्थानांना द्यावयाच्या परवानगी बाबतचे नियमावली १९६० व त्यांत वेळोवेळी करणेत आलेल्या सुधारित नियमावली.
 • ९. महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी दिलेले करमणूक शुल्क विषयक निर्णय.

संरचना

केबल संकलन

 • 1. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट 1995 कलम 4(अ)
 • 1. विहित नमुन्यातील अर्ज
 • 2. करमणूक कर निरीक्षक यांचा दाखला
 • 1. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 4(2)(ब)
 • 2. शासन निर्णय - महसूल व वन विभाग क्र. ईएनटी 2012/प्र.क्र. 88/टी-1, दि.03/03/2014
 • 1. प्रतिज्ञापत्र
 • 2. केबल धारकांची यादी
 • 3. पोस्ट लायसन्स
 • 4. शहरी भागासाठी शॉप एक्ट परवाना
 • 5. ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत दाखला
 • 6. करमणूक कर निरीक्षक यांचा दाखला
 • 7. कंट्रोल रूमचे नाहरकत प्रमाणपत्र
 • 8. रू.५०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
 • 1.मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 कलम 4(2)(ब)
 • 2.शासन निर्णय-महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ईएनटी-1098/प्र.क्र.193/टी-1, दि.12/05/98
 • 3.शासन निर्णय -महसूल व वन विभाग क्र.ईएनटी 2012/प्र.क्र.88/टी-1, दि.03/03/2014
 • 1. प्रतिज्ञापत्र
 • 2. केबल धारकांची यादी
 • 3. पोस्ट लायसन्स
 • 4. शहरी भागासाठी शॉप एक्ट परवाना
 • 5. ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत दाखला
 • 6. करमणूक कर निरीक्षक यांचा दाखला

चित्रपट संकलन

 • १. महाराष्ट्र चित्रपटगृह (विनियमन) नियम १९६६ मधील प्रकरण दोन
 • २. गृह विभाग, मंत्रालय, मुंबई पत्र क्र बीसीआर ०३/२०११/प्रक-२८/विशा दिनांक २९/०३/२०११.
 • 1. अर्जदार हितसंबधाबाबत निवेदनाची प्रत
 • 2. नियम 116 प्रमाणे अर्जदारांनी नामनिर्देशित केलेल्या व्यवस्थापकांची नांवे, विजसंच मांडणी प्रभारी असणा-या विजतंत्रींची नांवे व पत्ते आणि अर्हताप्राप्त चलचित्रकार चालक यांची माहिती सोबत जोडली आहे.
 • 3. नियम 6 प्रमाणे देण्यात आलेल्या जिल्हाधिकारी पुणे करमणुक कर शाखा यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्राची प्रत
 • 4. अर्जदार यांनी महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम 1966 मधील नियम 91 नुसार आवश्यक असलेली बांधकाम परवानगी घेतलेली आहे.
 • 5. कन्सलटन्टस स्ट्रक्चरल इंजिनिअर, यांनी प्रमाणीत केलेले चित्रपटगृहाचे बांधकाम मजबुत असलेबाबत स्थैर्यता प्रमाणपत्र
 • 6. कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग, पुणे यांनी चित्रपटगृहामध्ये नकाशाचे अनुषंगाने महाराष्ट्र सिनेमा नियम 1966, 22 जुलै 2004 चे अधिसूचनेप्रमाणे पूर्तता झाल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र.
 • 7. चित्रपटगृहाचे तळजमिनीची इमारतीचे आवारातील जमिनीपेक्षा असलेली उंची दर्शविणारा स्थापत्त्य अभिंयता यांचा दाखला
 • 8. वरीष्ठ अग्नीशामक अधिकारी, पुणे महानगरपालिका, पुणे यांचेकडील अंतिम ना हकरत प्रमाणपत्र.
 • 9. महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन)नियम 1966 मधील नियम 100(4) व 104 अनुसार नमुद अटींची पूर्तता केल्याबाबत व चित्रपटगृहातील स्क्रीन क्रमांक 1 ते 6 येथे नियम क्र. 77 , 78(3), 80, 81, 82 आणि 85 नुसार विजसंचाची मांडणी योग्य प्रकारे असल्याबाबत तसेच विज संयत्र व चित्रदर्शक उपकरणे अर्हताप्राप्त व्यक्तीच्या ताब्यात आहेत अशा अर्थाचे विद्युत निरीक्षक , विद्युत निरीक्षण विभाग, पुणे यांचेकडील स्क्रीनसाठी दिलेली प्रमाणपत्र.
 • 10. मा.वैद्यकीय क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय कार्यालय, महानगरपालिका, पुणे यांचेकडील चित्रपटगृह सुरू करण्यास हरकत नसल्याबाबत नाहरकत प्रमाणपत्रे.
 • 11. उपमंडल अभियंता, भारत संचार निगम लि यांचे प्रमाणपत्र
 • 12. शहर अभियंता, पुणे महानगरपालिका यांचेकडील बांधकाम पुर्णत्वाचा दाखला.
 • 13. शासनमान्य इंडीव्हीजन मिडीया, मुंबई यांचेबरोबर मान्यताप्राप्त फिल्म घेण्याचा करार केल्याबाबतची ची प्रमाणपत्रे.
 • 14. महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम 1966 मधील नियम 90 नुसार अतिंमरित्या मान्यतेसाठी साक्षांकित करून सादर केलेले नकाशे.
 • 15. सर्च आणि टायटल रिर्पोट
 • 16. तहसिलदार यांचेकडील अभिप्राय
 • 17. जिल्हाधिकारी पुणे, महसुल शाखा यांचेकडील अभिप्राय
 • 18. मा.जिल्हा पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडील ना हरकत दाखला
 • 1. महाराष्ट्र चित्रपटगृह (विनियमन) नियम १९६६ चे प्रकरण सहा मधील पोटकलम ९१.
 • 2. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम ४(२)(ब).

 • 1.महाराष्ट्र चित्रपटगृह (विनियमन) नियम १९६६ चे प्रकरण सात मधील पोटकलम १०५.
 • 1) आरोग्य विभाग, यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्रे
 • 2) कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग, पुणे यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्रे
 • 3) करमणूक कर निरीक्षक यांचेकडील थकबाकी नसलेबाबत दाखला
 • 4) फिल्म डिव्हीजन यांचेकडील ना हरकत दाखला.
 • 5) अग्नीशामक विभाग यांचेकडील ना हकरत प्रमाणपत्र
 • 6) विद्युत निरीक्षण विभाग, पुणे यांचेकडील ना हकरत प्रमाणपत्र
 • 7) नुतनीकरण फी भरलेचे चलन
 • १.मुंबई करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम ४(२)(ब).
 • 1) करमणूक कर निरीक्षक यांचेकडील थकबाकी नसलेबाबत दाखला
 • 2) नुतनीकरण फी भरलेचे चलन
 • 3) चित्रपटगृहां ई व एफ परवाना नुतनीकरण करणे

इव्हेंट संकलन

 • 1) पोलीस अधिनियम 1951 (1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यु) (डब्ल्यु-ए) व (वाय) उक्त अधिनियमाच्या कलम 33 पोट कलम (6)
 • 2) सिनेमा व्यतिरिक्त) सार्वजनिक मनोंरजनाचे जागांसाठी आणि कॅब्रे कार्यक्रम डिस्कोथेक, खेळ मेळे व तमाशे यांसबधीत सार्वजनिक मनोंरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यावंर नियंत्रण ठेवणेयाबाबत नियम 1960 सुधारणा 2003 अन्वये पुणे जिल्हयातील शहरी भागासाठी मा. पोलीस आयुक्त शहरी भागातील कार्यक्रमासाठी मा.पोलीस आयुक्त यांचेकडुन परवानगी देणेत येत असलेने मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यक्रम आयोजक यांना ना- हरकत प्रमाणपत्र देणेत येते.
 • 3) मुंबई करमणुक शुल्कत अधिनियम 1923 मधील कलम 3(1)(ब)
 • 4) शासन निर्णय-महसूल व वन विभाग क्रं. ईएनटी/1006ध्प्रन.क्रं22(भाग-1) टी-1 दि.16 जुन 2011
 • 1. प्रायोजकाबरोबरच्या कराराची साक्षांकीत प्रत.
 • 2. रु.100/- च्या कागदावर विहीत नमुन्यातील प्रायोजकाबाबतचे तपशील नमुद केलेले
 • 3. प्रतिज्ञापत्र.
 • 4. पॅन कार्डची साक्षांकित प्रत
 • 5. कार्यक्रमाच्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र.
 • 6. जागेच्या प्रेक्षक क्षमतेबाबत जागा मालकाचे पत्र
 • 7. जाहिरात दारांबरोबर केलेल्या कराराची प्रत व रक्कम.
 • 8. आगाऊ करमणूक कराचा भरणा केला असल्यास ड्राफ्टची / पैसे भरलेल्या चलनाची प्रत.
 • 9. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असल्यास निमंत्रण पत्रिकेचा नमुना व निमंत्रितांची यादी.
 • 10. अर्जावर रु10/- चे कोर्ट फी तिकीट
 • 1) पोलीस अधिनियम 1951 (1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यु) (डब्ल्यु-ए) व (वाय) उक्त अधिनियमाच्या कलम 33 पोट कलम (6)
 • 2) सिनेमा व्यतिरिक्त) सार्वजनिक मनोंरजनाचे जागांसाठी आणि कॅब्रे कार्यक्रम डिस्कोथेक, खेळ मेळे व तमाशे यांसबधीत सार्वजनिक मनोंरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यावंर नियंत्रण ठेवणेयाबाबत नियम 1960 सुधारणा 2003 अन्वये पुणे जिल्हयातील शहरी भागासाठी मा. पोलीस आयुक्त शहरी भागातील कार्यक्रमासाठी मा.पोलीस आयुक्त यांचेकडुन परवानगी देणेत येत असलेने मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यक्रम आयोजक यांना ना- हरकत प्रमाणपत्र देणेत येते.
 • 3) मुंबई करमणुक शुल्कत अधिनियम 1923 मधील कलम 3(1)(ब)
 • 4) शासन निर्णय क्र.ईएनटी/1006ध्प्रा.क्रंण्‍222(भाग-1) टी-1 दि.16 जुन 2011 नुसार
 • १.विहित नमुन्यातील अर्ज
 • २. प्रतिज्ञापत्र
 • ३. कार्यक्रम जागेचे ना हकरत पत्र
 • ४. कार्यक्रमासाठी करमणूक कर शासन जमा केलेली चलनची प्रत.
 • ५. कार्यक्रम परवाना फी
 • ६. पॅन कार्ड छायांकित प्रत
 • ७. पोलीस विभागाकडील ना हकरत पत्र

इतर संकलन

 • 1. महाराष्ट्र सिनेमा (रेग्युलेशन)एक्ट 1953
 • 2. महाराष्ट्र सिनेमा ( रेग्युलेशन) (सुधारणा) नियम 1987
 • 3. मुंबई करमणुक शुल्क 1923 कलम 4
 • 1) अर्ज
 • 2) प्रतिज्ञापत्र (नियमांचे पालन करणेबाबत)
 • 3) वाणिज्य अकृषिक परवानगी.
 • 4) विदयुत निरीक्षक यांचा नाहरकत दाखला.
 • 5) सार्वजनिक बांधकाम विभागाचा दाखला.(आसन क्षमतेबाबतचा व येण्याजाण्याचे मार्गबाबत.)
 • 6) आरोग्य विभागाचा दाखला.
 • 7) पोलीस विभागाचा दाखला.
 • 8) अग्निशामक दल यांचेकडील ना-हरकत दाखला
 • 9) फिल्म डिव्हीजनचा ना-हरकत दाखला
 • 10) नगरपालिका/ ग्रामपंचायत यांचा नाहरकत दाखला.
 • 11) साहित्य खरेदी पावती.
 • 12) बैठक व्यवस्थाबाबतचा नकाशा
 • 13) 5000/- रुपये चे राष्ट्रीय बचत पत्र
 • 14) हरकत नसलेबाबत दवंडी उतारा
 • 15) प्रतिज्ञापत्र (सदर जागेमध्ये मध्ये किती दरवाजे आहेत.तेथे किती व्यक्ति बसु शकतील बाबत)
 • 16) प्रतिज्ञापत्र (करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे)
 • 17) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्साय त्यांने नांव व पत्ता, सदर व्यक्तीचे संमतीपत्र.
 • 18) जागेचा मिळकत उतारा व ७/१२ उतारा ( जागा स्वत:ची नसल्यास रजिस्टर्ड करारनाम)
 • 19) स्थानिक वृत्तपत्रामध्ये हरकत नसलेबाबत प्रसिध्दी करणे
 • 1. मुंबई करमणुक शुल्क6 अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू - ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • 1) जागा परवाना.
 • 2) मनोरंजन यंत्र खरेदी पावती.
 • ३) प्रतिज्ञापत्र
 • 3) जागा वाणिज्य अकृषिक परवाना.
 • 4) शॉप एक्ट.
 • 5) पोलीस विभागाचा नाहरकत दाखला.
 • 6) नगरपालीका/ ग्रामपंचायत नाहरकत दाखला.
 • 7) विज विभागाचे नाहरकत पत्र.
 • 8) आरोग्य दाखला.
 • 9) नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील याचे प्रतिज्ञापत्र.
 • 10)5000/-रु.चे राष्ट्रीय बचत पत्र
 • 1. मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू-ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • 1) जागा परवाना
 • 2) प्रतिज्ञापत्र
 • 3) जागा वाणिज्य अकृषिक परवाना.
 • 4) मनोरंजन यंत्र खरेदी पावती.
 • 5) शॉप एक्ट.
 • 6) पोलीस विभागाचा नाहरकत दाखला.
 • 7) नगरपालीका/ ग्रामपंचायत नाहरकत दाखला.
 • 8) विज विभागाचे नाहरकत पत्र.
 • 9) आरोग्य दाखला.
 • 10) नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील याचे प्रतिज्ञापत्र.
 • 11) 5000/-रुपयाचे राष्ट्रीय बचत पत्र
 • 12) प्रतिज्ञापत्र (सदर जागेमध्ये मध्ये किती दरवाजे आहेत. तेथे किती व्यक्ति बसु शकतील बाबत प्रतिज्ञापत्र (करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्साय त्यांने नांव व पत्ता,सदर व्यक्तीचे संमतीपत्र.
 • 13) जागेचा मिळकत उतारा व ७/१२ उतारा ( जागा स्वत:ची नसल्यास रजिस्टर्ड करारनामा)

 • 1) जागा उतारा.
 • 2) वाणिज्य कारणांसाठीची अकृषिक परवानगी.
 • 3) विदयुत निरीक्षक यांचा नाहरकत दाखला.
 • 4) सार्वजनिक बांधकाम विभागाचा दाखला.
 • 5) आरोग्य विभागाचा दाखला.
 • 6) पोलीस विभागाचा दाखला.
 • 7) नगरपालिका/ ग्रामपंचायत यांचा नाहरकत दाखला.
 • 8) साहित्य खरेदी पावती.
 • 9) संपुर्ण व्यवस्थाबाबतचा नकाशा.
 • 10) 5000/- रुपये चे राष्ट्रीय बचत पत्र
 • 1. मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू-ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • 1) ज्या जागेमध्ये व्हिडीओ सेंटर सुरु करावयाचे आहे त्या जागेचा 7/12
 • 2) वाणिज्य अकृषिक परवानगी.
 • 3) जलक्रिडा वापर होणा-या यंत्र सामग्रीची पावती.
 • 4) पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला/ करारनामा
 • 5) आरोग्य विभागाचा दाखला.
 • 6) पोलीस विभागाचा दाखला.
 • 7) बोट तंदुरुस्त असलेबाबतचे प्रमाणपत्र
 • 8) बोट चालक प्रशिक्षित असलेबाबत मान्यता प्राप्त धारकाकडील प्रमाणपत्र
 • 9) नगरपालिका/ ग्रामपंचायत यांचा ना हरकत दाखला.
 • 10) बोटींग खरेदी पावती.
 • 11) लाईफ गार्ड असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र.
 • 12) लाईफ जॅकेट खरेदी केलेची पावती
 • 13) बोटींग चालकांशी केलेला करारनामा
 • 14) 5000/- रुपये चे राष्ट्रीय बचत पत्र
 • 15) प्रदुषण महामंडळ यांचेकडील ना-हरकत प्रमाणपत्र
 • 16) 1 कोटी रुपयाची बँक गॅरांटी
 • 1. मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू-ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • १) अर्ज
 • २) प्रतिज्ञापत्र
 • ३) जागा वाणिज्य अकृषिक परवाना.
 • ४) टेबल खरेदी पावती . व (टेबल किती आहेत त्याचे प्रतिज्ञापत्र)
 • ५) शॉप एक्ट.
 • ६) पोलीस अधिक्षक ग्रामीण यांचेकडील विभागाचा नाहरकत दाखला.
 • ७) नगरपालीका/ ग्रामपंचायत नाहरकत दाखला.
 • ८) विज विभागाचे नाहरकत पत्र.
 • ९) आरोग्य दाखला.
 • १०) नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील याचे प्रतिज्ञापत्र.
 • १०) ५०००/-रुपयाचे राष्ट्रीय बचत पत्र
 • ११) सोशल क्लबचे रजिस्ट्रेशनची छायांकित प्रत
 • १२) हमी पत्र
 • १३) सभासदांची यादी
 • १४) प्रतिज्ञापत्र (सदर हॉटेल मध्ये किती दरवाजे आहेत.सदर जागेत किती व्यक्ति बसु शकतील बाबत)
 • १५) करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे प्रतिज्ञापत्र
 • १६) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्साय त्यांने नांव व पत्ता, सदर व्यक्तीचे संमतीपत्र.
 • 1. मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू-ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • 1) जागेचा 7/12
 • 2) जागा वाणिज्य अकृषिक परवाना.
 • 3) जलक्रिडात वापर होणा-या यंत्र सामग्रीच्या खरेदी पावत्या.
 • 4) सार्वजनिक बांधकाम विभागाचा दाखला.
 • 5) आरोग्य विभागाचा नाहरकत दाखला.
 • 6) 1 कोटी रक्कम रूपयेची बँक गँरंटी .
 • 7) जलक्रिडा सलग 10 वर्ष चालु राहील याची अर्जदाराचे हमीपत्र.
 • 8) ग्रामपंचायत नाहरकत दाखला / न. पालिका ना. ह. दाखला.
 • १०) पोलीस विभागाचा नाहरकत दाखला.
 • ११) अर्जदार हा जलक्रिडाकरीता तयार करणेत आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करील याचे प्रतिज्ञापत्र.
 • १२) प्रदुषण महामंडळ यांचेकडील नाहरकत
 • १३) प्रतिज्ञापत्र (सदर जागेमध्ये मध्ये किती दरवाजे आहेत.तेथे किती व्यक्ति बसु शकतील बाबत)
 • १४) प्रतिज्ञापत्र (करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे)
 • १५) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्साय त्यांने नांव व पत्ता, सदर व्यक्तीचे संमतीपत्र.
 • १६) वॉटर पार्कसाठी वापर करावयाच्या पाण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.
 • १७) जीवरक्षकाची नेमणूक केलेबाबतचे प्रतिज्ञापत्र
 • १८) पार्कींग व्यवस्था असलेबाबतच्या संबंधित विभागाकडून मंजूर केलेल्या प्लॅनची छायांकित प्रत.
 • १९) सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बसविणेत आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेबाबतची माहिती.
 • २०) करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे प्रतिज्ञापत्र
 • २१) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्साय त्यांने नांव व पत्ता, सदर व्यक्तीचे संमतीपत्र.
 • २२) प्रतिज्ञापत्र (सदर जागेमध्ये मध्ये किती दरवाजे आहेत.तेथे किती व्यक्ति बसु शकतील बाबत)
 • 1. मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू-ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • १) अर्ज
 • २) प्रतिज्ञापत्र
 • ३) जागा वाणिज्य अकृषिक परवाना.
 • ४) मनोरंजन यंत्र खरेदी पावती .
 • ५) शॉप एक्ट.
 • ६) पोलीस अधिक्षक ग्रामीण यांचेकडील नाहरकत दाखला.
 • ७) नगरपालीका/ ग्रामपंचायत नाहरकत दाखला.
 • ८) विज विभागाचे नाहरकत पत्र.
 • ९) आरोग्य दाखला.
 • १०)नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील याचे प्रतिज्ञापत्र.
 • ११) 5000/-रुपयाचे राष्ट्रीय बचत पत्र
 • १२) हमीपत्र (सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ देणार नाही बाबत)
 • १३) रंगभूमी यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्र
 • १४) हॉटेल परवाना
 • १५) पार्कींग व्यवस्था
 • १६) सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविणेत आलेले सीसीटीव्ही कॅमेरे
 • १७) प्रतिज्ञापत्र (सदर हॉटेल मध्ये किती दरवाजे आहेत.सदर जागेत किती व्यक्ति बसु शकतील बाबत)
 • १८) करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे प्रतिज्ञापत्र
 • १९) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्साय त्यांने नांव व पत्ता, सदर व्यक्तीचे संमतीपत्र.
 • 1. मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू-ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • १) जागा परवाना.
 • २) प्रतिज्ञापत्र
 • ३) जागा वाणिज्य अकृषिक परवाना.
 • ४) मनोरंजन यंत्र खरेदी पावती .
 • ५) शॉप एक्ट.
 • ६) पोलीस अधिक्षक ग्रामीण यांचेकडील नाहरकत दाखला.
 • ७) नगरपालीका/ ग्रामपंचायत नाहरकत दाखला.
 • ८) विज विभागाचे नाहरकत पत्र.
 • ९) आरोग्य दाखला.
 • १०) नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील याचे प्रतिज्ञापत्र.
 • ११) 5000/-रुपयाचे राष्ट्रीय बचत पत्र
 • १२) हमीपत्र (सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ देणार नाही बाबत)
 • १३) रंगभूमी यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्र
 • १४) हॉटेल परवाना
 • १५) पार्कींग व्यवस्था
 • १६) सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविणेत आलेले सीसीटीव्ही कॅमेरे
 • १७) प्रतिज्ञापत्र (सदर हॉटेल मध्ये किती दरवाजे आहेत.सदर जागेत किती व्यक्ति बसु शकतील बाबत)
 • १८) करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे प्रतिज्ञापत्र
 • १९) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्सास त्यांचे नांव व पत्ता,सदर प्रतिज्ञापत्र (करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे)
 • २०) जागेचा मिळकत उतारा व ७/१२ उतारा ( जागा स्वत:ची नसल्यास रजिस्टर्ड करारनामा)
 • 1. मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923मधील कलम 4 (2) (ब)
 • 2. पोलीस अधिनियम ,1951(1951चा 22) याच्या कलम 33 पोट कलम (1) चा खंड (डब्ल्यू ) (डब्ल्यू-ए) व (वाय) कलम 33 पोट कलम (6)
 • 3. सार्वजनिक मनोरंजनाचे जागासाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम,डिस्कोथेक, खेळ,मेळे व तमाशे यासंबंधित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवाना देणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम 1960 नियम 3
 • 1) अर्ज
 • २) प्रतिज्ञापत्र (नियमाचे पालन करणे व मशिन संख्या)
 • ३) ५000/- राष्ट्रीय बचतपत्र
 • ४) वाणिज्य कारणांसाठीची अकृषिक परवानगी
 • ५) शॉप एक्ट / नगरपरिषद / ग्रामपंचायत यांचेकडील नाहरकत दाखला
 • ७) सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना-हरकत दाखला.
 • ८) विद्युत निरीक्षक यांचे ना -हरकत दाखला
 • ९) पोलिस अधिक्षक (ग्रामीण) यांचेकडील ना-हरकत दाखला
 • १०) जागा मालकाचे रजिस्टर्ड संमतीपत्र
 • ११) हमीपत्र (अश्लिल चित्र दाखविणार नसलेबाबत)
 • १२) आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला.
 • १३) प्रतिज्ञापत्र (सदर जागेमध्ये मध्ये किती दरवाजे आहेत.तेथे किती व्यक्ति बसु शकतील बाबत)
 • १४) करमणूक कर वेळेवर भरणेबाबतचे प्रतिज्ञापत्र
 • १५) व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावयाची असल्साय त्यांने नांव व पत्ता,सदर व्यक्तीचे संमतीपत्र.
 • १६) जागेचा मिळकत उतारा व ७/१२ उतारा(जागा स्वत:ची नसल्यास रजिस्टर्ड करारनाम्याची छायांकित प्रत)

केबल व डीटीएच सेवेवरील करमणूक कराची वसूली दर्शविणारे विवरणपत्र

चित्रपटगृहाकडुन जमा झालेला करमणुक कर दर्शविणारे विवरणपत्र

इतर मनोंरंजन केंद्रे व चित्रपट यावरील करमणूक कराची वसूली दर्शविणारे विवरणपत्र

करमणूक शुल्क वसूलीचे तुलनात्मक विवरणपत्र (एकत्रित)