image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

निवडणूक शाखा


Best Electoral Practices Award

image here

कार्यालयीन रचना


कार्य आणि कर्तव्ये

पदनाम:- उपजिल्हा निवडणूक अधिकारी

 • आर्थिक कर्तव्ये

  • आहरण व संवितरण अधिकारी
 • कोणत्या कायद्या /नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार

  • 1. महाराष्ट्र वित्तीय अधिकार नियम 1978
  • 2. शासन निर्णय नियोजन विभाग क्र .विअप 1089 (1) विनियम , दिनांक 06/10/1990
 • प्रशासकीय कर्तव्ये :

  • 1. लोकसभा निवडणुका समन्वय व सर्व कर्तव्ये
  • 2. विधानसभा निवडणुका समन्वय व सर्व कर्तव्ये
  • 3. निवडणूक संलग्न इतर कामकाज ,उदा .मतदार यादी पुनरीक्षण ,विधानसभा मतदार संघ परिसीमन ,मतदान केंद्र सुसूत्रीकरण व उपलब्धता
  • 4. मुख्यता पर्यवेक्षक व समन्वय
 • कोणत्या कायद्या /नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार :

  • 1. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 व 1951
  • 2. निवडणूक कार्यप्रणाली नियम 1961
  • 3. मतदार नोंदणी नियम 1960
  • 4. निवडणूक चिन्ह आरक्षण व वितरण आदेश 1968
  • 5. मतदार संघाचे परिसीमन 2002
  • 6. लोकसभा / विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेसाठीची हस्तपुस्तिका

मतदारसंघ


जिल्ह्यातील आमदार


मतदारांची संख्या


मतदार नोंदणी अधिकारी


सहायक मतदार नोंदणी अधिकारी


मतदार नोंदणी इ निविदा सुचना


Systamatic Voter's Education and Electoral Participation